एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेद दिसली अंगभर कपड्यात , नेटकरी म्हणाले कसे काय झाला हा चमत्कार

आपल्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद एका नव्या लुकमुळे पु्न्हा एरदा चर्चेत आली आहे.यावेळी तिने जादूचा लुक केला आहे.

आपल्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद एका नव्या लुकमुळे पु्न्हा एरदा चर्चेत आली आहे.यावेळी तिने जादूचा लुक केला आहे.

Urfi Javed

1/8
हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी आपल्या जादूच्या लुकमुळे  नेटकरी हैराण झाले आहेत.
हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी आपल्या जादूच्या लुकमुळे नेटकरी हैराण झाले आहेत.
2/8
"कोई मिल गया" चित्रपटातील जादूचा लुक तिने काॅपी केला आहे.
3/8
तसेच पहिल्यांदाच उर्फी अंगभर कपड्यात दिसली आहे.
तसेच पहिल्यांदाच उर्फी अंगभर कपड्यात दिसली आहे.
4/8
उर्फीने स्वता:ला निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये कव्हर केल्याचे दिसत आहे.
उर्फीने स्वता:ला निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये कव्हर केल्याचे दिसत आहे.
5/8
या ड्रेसच्या खाली तिने लाल रंगाचे हिल्स घातले आहेत.
या ड्रेसच्या खाली तिने लाल रंगाचे हिल्स घातले आहेत.
6/8
उर्फीच्या या आउटफिटवर, पूर्ण कपडे परिधान केल्याबद्दल वापरकर्ते तिचे कौतुक करत आहेत. त्यावर एका युजरने कमेंट केली, 'सूर्यकिरणांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग'. तर दुसऱ्याने 'जादू' असे लिहिले. एका वापरकर्त्याने तर उर्फीला निळा सरडा म्हटले आहे.

7/8
त्याच वेळी, उर्फी पूर्णपणे कपड्यांनी झाकलेली पाहून वापरकर्ते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. यावर एका यूजरने कमेंट केली की, 'आज पुन्हा उर्फीने सगळ्यांच्या तोंडाला कुलूप लावले'. दुसर्‍याने लिहिले, 'उर्फीचा चेहरा असा आहे की एकतर मी कपडे घालणार नाही किंवा इतके कपडे घालेन की काहीही दिसणार नाही'.

8/8
यादरम्यान उर्फीने एका मांजरासोबत पोजही दिली.
यादरम्यान उर्फीने एका मांजरासोबत पोजही दिली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget