एक्स्प्लोर

Mithila Palkar : 'वेब सीरिज क्वीन' मिथिला पालकर!

Mithila Palkar : 'वेब सीरिज क्वीन' मिथिला पालकरचा आज वाढदिवस आहे.

Mithila Palkar

1/10
अभिनेत्री मिथिला पालकर अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे.

2/10
कुरळ्या केसांच्या या गोड मुलीचा आज वाढदिवस आहे.

3/10
मिथिलाला 'वेब सीरिजची क्वीन' म्हटले जाते.

4/10
मिथिला नेहमीच प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करत असते. 

5/10
मिथिला पालकरचा जन्म 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईत झाला.

6/10
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मिथिलाचं बालप दादरमध्ये गेलं.

7/10
मिथिला अभिनेत्री असण्यासोबत गायिका, यूट्यूब स्टार आणि मॉडेलदेखील आहे.

8/10
मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

9/10
मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

10/10
मिथिलाच्या 'लिटील थिंग्स', 'ऑफिशिअल च्युकॅगिरी मिली','प्रेट्टी फिट' आणि 'गर्ल इन द सिटी' या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident : त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
Nitesh Rane : संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश  राणेंची प्रतिक्रिया
संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया
Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bus Accident : त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, बसचे अक्षरशः दोन तुकडे; सात जणांचा करूण अंत
Nitesh Rane : संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश  राणेंची प्रतिक्रिया
संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया
Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
Tax Regime: 12 लाखांच्या निर्णयानं नव्या कररचनेला अच्छे दिन, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला फायदेशीर, जाणून घ्या  
सगळीकडे नव्या कररचनेची जोरदार चर्चा, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला अजूनही फायदेशीर
Embed widget