एक्स्प्लोर

Tara Sutaria : नवरी आली... तारा सुतारियाचा ट्रेंडी ब्रायडल लूक

Tara Sutaria Photos : अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PC : @tarasutaria/Instagram)

Tara Sutaria Photos : अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PC : @tarasutaria/Instagram)

Tara Sutaria Photos

1/9
ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (PC : @tarasutaria/Instagram)
ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (PC : @tarasutaria/Instagram)
2/9
लेहेंग्यामध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
लेहेंग्यामध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
3/9
ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि लेहेंग्यामध्ये तारा सुतारियाचा ट्रेंडी ब्रायडल लूक फारच उठून दिसत आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि लेहेंग्यामध्ये तारा सुतारियाचा ट्रेंडी ब्रायडल लूक फारच उठून दिसत आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
4/9
ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. (PC : @tarasutaria/Instagram)
ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. (PC : @tarasutaria/Instagram)
5/9
तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (PC : @tarasutaria/Instagram)
6/9
ताराचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. (PC : @tarasutaria/Instagram)
ताराचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. (PC : @tarasutaria/Instagram)
7/9
तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (PC : @tarasutaria/Instagram)
तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (PC : @tarasutaria/Instagram)
8/9
तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PC : @tarasutaria/Instagram)
तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PC : @tarasutaria/Instagram)
9/9
चाहते ताराच्या लूक आणि स्टाइलचे वेडे आहेत. (PC : @tarasutaria/Instagram)
चाहते ताराच्या लूक आणि स्टाइलचे वेडे आहेत. (PC : @tarasutaria/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget