एक्स्प्लोर

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?

Pakistani Actresses Trolled: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी काही पाकिस्तानी अभिनेत्रींनी 'राझी' सिनेमातील गाण्यावर व्हिडीओ तयार केला.

Pakistani Actresses Trolled Video Viral: पाकिस्तानचे नागरिक (Pakistan) दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिन साजरा करतात. पाकिस्तानचे लोक मोठ्या उत्साहाने आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात.  त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) फोटोही व्हायरल होतात.   पाकिस्तानी सिलेब्रिटी देखील स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रमून जातात. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पाकिस्तानी कलाकारही सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतं.  दरम्यान, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना पाकिस्तानी अभिनेत्रींनी असे काही केले की, तिच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली.  सध्या पाकिस्तानी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्रींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली,  कारण...(Pakistani Actresses Trolled For Using Alia Bhatts Raazi Song)

14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी अभिनेत्रींनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.  4- 5 अभिनेत्रींनी मिळून एकत्र आलिया भट्टचा सिनेमा 'राझी' या सिनेमातील गाण्यावर व्हिडीओ तयार केला. 'ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू', या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्रींनी व्हिडीओ तयार केला.  'ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू' हे गाणं भारतीय देशभक्तीवर आधारीत गाणं आहे.  विशेष म्हणजे, आलिया भट्ट अभिनीत 'राझी' हा सिनेमा  एक अँटी - पाकिस्तानी सिनेमा आहे.  अशा भारतीय सिनेमातीस गाण्याच्या तालावर त्यांनी पाकिस्तान देशाचे स्वातंत्र्य दिन साजरे केले.  

याच कारणामुळे पाकिस्तानी अभिनेत्रींना प्रचंड ट्रोल केलं जातंय.  पाकिस्तानी इन्फ्ल्युएंसरने  या पाकिस्तानी अभिनेत्रींना ट्रोल केलं.  पाकिस्तानी इन्फ्ल्युएंसर Drej Waris याने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्याने पाकिस्तानी अभिनेत्रींवर त्यांच्या गाणं सिलेक्शनवर संताप व्यक्त केला आहे. तसेच टीकाही केली आहे. इन्स्फ्ल्युएंसरने व्हिडीओत म्हटलं की, 'पाकिस्तानी अभिनेत्री यांना  बरेच जण ओळखतात, त्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी', असं त्याने म्हटलंय.

इन्फ्ल्युएंसरने व्हिडीओत म्हटलं की, 'या चित्रपटातील हे गाणं पाकिस्तानी विरोधी होतं. तुम्ही वरिष्ठ अभिनेत्री आहात. तुम्हाला या गोष्टी ठाऊक असायला हव्या. तुम्हा लोकांना काय झालंय यार? या गोष्टीची खिल्ली उडवली जाते.  भारतीय देशातील नागरिकही आपली खिल्ली उडवत आहेत. काही दिवसांपासून मी इंडियन व्लॉगर्सचे व्हिडीओ  पाहत होतो.  ते लोग आपली खिल्ली उडवत होते', असं इन्फ्ल्युएंसर म्हणाला.   सध्या पाकिस्तानी अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget