एक्स्प्लोर
Tamannaah Bhatia and Vijay Varma : तमन्ना आणि विजयचे खास फोटोशूट; फोटोमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष
तमन्ना आणि विजय हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, असंही म्हटलं जात आहे.
(Tamannaah Bhatia And Vijay Varma /nstagram)
1/8

अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हे लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
2/8

तमन्ना आणि विजय हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, असंही म्हटलं जात आहे.
Published at : 22 Jun 2023 06:14 PM (IST)
आणखी पाहा