एक्स्प्लोर
Gauri Sawant: आधी घरातून हकललं, मग वडिलांनी केले अंत्यसंस्कार... आयुष्यातील ही घाव सोसून गौरी सावंतने निर्माण केली आपली ओळख
Gauri Sawant Life Story: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या मोस्ट अवेटेड वेब सीरिज 'ताली'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही मालिका ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या जीवनावर आधारित आहे. तर मग जाणून घेऊया कोण आहे गौरी...
Taali Web Series
1/7

श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर समाजसेविका आहेत. गौरी सावंत आपल्या समाजासाठी अनेक गोष्टी करतात. त्यांच्या समाजाला देशात ओळख मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
2/7

फार कमी लोकांना माहीत आहे की, श्री गौरी सावंत आज ज्या टप्प्यावर आहेत तिथे पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला. श्री गौरी सावंत यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला.
Published at : 07 Aug 2023 09:14 PM (IST)
आणखी पाहा























