एक्स्प्लोर

तमन्ना भाटिया ते अक्षय कुमार; बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Civic Polls 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रीडापटूंनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली.

Maharashtra Civic Polls 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रीडापटूंनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली.

Maharashtra Civic Polls 2026

1/17
Maharashtra Civic Polls 2026: आज महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सामान्य व्यक्तींसह सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशातच मुंबईतील काही सेलिब्रिटींनी सकाळपासून  मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर हजेरी लावली.  सर्वात आधी मतदान करणाऱ्यांमध्ये ट्विंकल  खन्ना, अक्षय कुमार आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्यांचा समावेश होता.

2/17
अभिनेत्री तमन्ना भाटियाने सकाळीच मुंबईतील मतदान केंद्रावर तिच्या प्रतिनिधीला मत दिले.
अभिनेत्री तमन्ना भाटियाने सकाळीच मुंबईतील मतदान केंद्रावर तिच्या प्रतिनिधीला मत दिले.
3/17
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीने मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळेस मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीने मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळेस मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
4/17
दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथे नाना पाटेकर यांनी मतदान केले.
दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथे नाना पाटेकर यांनी मतदान केले.
5/17
आमिर खानच्या कुटुंबाने देखील मतदानाचा हक्क बजावला. आमिर खानची मुले आणि त्याची  एक्स पत्नी रिना दत्ताने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
आमिर खानच्या कुटुंबाने देखील मतदानाचा हक्क बजावला. आमिर खानची मुले आणि त्याची एक्स पत्नी रिना दत्ताने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
6/17
अभिनेत्री सान्या मल्होत्राने सकाळीच मतदान करून लोकशाहीचा हक्का बजावला.
अभिनेत्री सान्या मल्होत्राने सकाळीच मतदान करून लोकशाहीचा हक्का बजावला.
7/17
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार दोघांनीही सकाळीच मतदान केले.  तसेच दोघांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार दोघांनीही सकाळीच मतदान केले. तसेच दोघांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
8/17
अभिनेता जॉन अब्राहम, चित्रपट निर्माती झोया अख्तर, अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी मुंबईतील विविध मतदान केंद्रावर मतदान केले.
अभिनेता जॉन अब्राहम, चित्रपट निर्माती झोया अख्तर, अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी मुंबईतील विविध मतदान केंद्रावर मतदान केले.
9/17
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरसह गुरूवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथे मतदान केले.
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरसह गुरूवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथे मतदान केले.
10/17
अभिनेता सुनील शेट्टी याने देखील मतदानाचा हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनीही मतदान करून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
अभिनेता सुनील शेट्टी याने देखील मतदानाचा हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनीही मतदान करून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
11/17
मुंबईत अभिनेत्री करिना कपूरने बजावला मतदानाचा हक्क.  मतदान केंद्रात जातानाचा व्हिडिओ व्हायरल.
मुंबईत अभिनेत्री करिना कपूरने बजावला मतदानाचा हक्क. मतदान केंद्रात जातानाचा व्हिडिओ व्हायरल.
12/17
मतदान करण्यासाठी अभिनेत्री महिमा चौधरी मतदान केंद्राबाहेर सज्ज. बजावला मतदानाचा हक्क.
मतदान करण्यासाठी अभिनेत्री महिमा चौधरी मतदान केंद्राबाहेर सज्ज. बजावला मतदानाचा हक्क.
13/17
मतदान करण्यासाठी जुहू मतदान केंद्राबाहेर पोहोचली श्रद्धा कपूर.
मतदान करण्यासाठी जुहू मतदान केंद्राबाहेर पोहोचली श्रद्धा कपूर.
14/17
अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क.
अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क.
15/17
जमनाबाई शाळेत जाऊन अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या परिवारासह मतदान केले.
जमनाबाई शाळेत जाऊन अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या परिवारासह मतदान केले.
16/17
प्रसिद्ध बॉलिवूड पटकथा लेखक सलीम खान यांनी सकाळीच मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली.
प्रसिद्ध बॉलिवूड पटकथा लेखक सलीम खान यांनी सकाळीच मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली.
17/17
अभिनेता सलमान खानने सायंकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.  यावेळी तो मतदान केंद्राबाहेर स्पॉट झाला.
अभिनेता सलमान खानने सायंकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तो मतदान केंद्राबाहेर स्पॉट झाला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक;  म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget