एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini; पाहा फोटो
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने महागडी Lamborghini खरेदी केली आहे.
![Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने महागडी Lamborghini खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/7c9adf45490cfe8e44e87c66aeddbe851698226597888254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shraddha Kapoor
1/10
![अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/b449825f63d70baf343bdd27652ae12b2a800.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे.
2/10
![दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/5f5879717ee3fdd9dc3cefc6b9ff25dd3e8ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.
3/10
![श्रद्धाने नवी लॅम्बोर्गिनी कार स्वत:लाच भेट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/58dcd65f8b575f3f772222a9a0c7c6eaa4452.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने नवी लॅम्बोर्गिनी कार स्वत:लाच भेट केली आहे.
4/10
![श्रद्धाचे नव्या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/6bdab693068bb814a69981de885e7f58c70cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाचे नव्या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10
![श्रद्धा कपूर कारची शौकीन असून तिने आता लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/c329fc01edfb33a694676bf16c78c96e690e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा कपूर कारची शौकीन असून तिने आता लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.
6/10
![श्रद्धाने 'रोसो एंटेरोस लॅम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निका' खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/64ac0ca79ef47369d88f80bf643ee8056f685.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने 'रोसो एंटेरोस लॅम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निका' खरेदी केली आहे.
7/10
![श्रद्धाने लाल रंगाची लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/6d12aecaad29331bfe2a7739142198690982e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने लाल रंगाची लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.
8/10
![श्रद्धाने घेतलेल्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/0a1389432c005d21a1bdbec4dc420ab998910.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने घेतलेल्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे.
9/10
![श्रद्धाचा 'स्त्री 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/4eeeda1c5f92d54d31eab4524d0a55e7abbcd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाचा 'स्त्री 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
![श्रद्धाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/a151b484e9ad9937997d61b6546b7b5fa57d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 25 Oct 2023 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)