एक्स्प्लोर
PHOTO: श्रद्धा कपूरचा किलर लूक, खुर्चीवर बसून दिल्या खास पोज!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या लूकमध्ये श्रद्धा खूपच बोल्ड दिसत आहे.
(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आणि त्याची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर कोण आहे? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
2/10

श्रद्धा सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असते. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
Published at : 26 Sep 2022 10:52 AM (IST)
आणखी पाहा























