एक्स्प्लोर
Jawan Box Office Collection : शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत घसरण सुरुच; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Jawan : 'जवान' सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस घसरण होत आहे.
![Jawan : 'जवान' सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस घसरण होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/e0cc55296548dfafefad09f234dbb8e01696389584110254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jawan
1/10
![शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/12251306a3957182203d095eddf18ffeae245.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
2/10
![रिलीजच्या 27 दिवसांत 'जवान' या सिनेमाने भारतात 614.17 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/4079b8affba0ebc4506899691f0c48f9e35d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या 27 दिवसांत 'जवान' या सिनेमाने भारतात 614.17 कोटींची कमाई केली आहे.
3/10
![रिलीजच्या 27 व्या दिवशी या सिनेमाने फक्त 6.86 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/ae9822a197dbcc7ec6affe4c629bc6bf562ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या 27 व्या दिवशी या सिनेमाने फक्त 6.86 कोटींची कमाई केली आहे.
4/10
![भारतात 'जवान' हा सिनेमा 700 कोटींचा टप्पा पार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/8d7809178ffe6ff1b0fa9f7cedc03dddf2dcd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात 'जवान' हा सिनेमा 700 कोटींचा टप्पा पार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
5/10
!['जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 389.88 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/08fc81c5486c29096bdcb21eb944e574166fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 389.88 कोटींची कमाई केली आहे.
6/10
![रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 'जवान'ने 136.1 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/a47d257b5aa60ed720c4a00bd4446530351ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 'जवान'ने 136.1 कोटींची कमाई केली.
7/10
![रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात 'जवान'ने 55.92 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/fc82553ed508abac55826c1f91612868ad13a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात 'जवान'ने 55.92 कोटींची कमाई केली.
8/10
!['जवान' सिनेमाने रिलीजच्या 27 दिवसांत जगभरात 1095 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/08fc81c5486c29096bdcb21eb944e57452462.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जवान' सिनेमाने रिलीजच्या 27 दिवसांत जगभरात 1095 कोटींचा गल्ला जमवला आहे.
9/10
![शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/4079b8affba0ebc4506899691f0c48f91f71a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
10/10
![जगभरात शाहरुखच्या 'जवान'चा बोलबाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/ae9822a197dbcc7ec6affe4c629bc6bfbe7c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरात शाहरुखच्या 'जवान'चा बोलबाला आहे.
Published at : 04 Oct 2023 08:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)