एक्स्प्लोर
Sara Ali Khan : लेहंगा घालून सारा अली खानची बॅटिंग, चाहते क्लीन बोल्ड; पाहा फोटो
Sara Ali Khan
1/9

अभिनेत्री सारा अली खानच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. यावेळी साराने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. साराने क्रिकेट खेळतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - सारा अली खान इंस्टाग्राम)
2/9

सारा अली खान सध्या 'अतरंगी रे' (Atrangi Re) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'अतरंगी रे' चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (सौजन्य - सारा अली खान इंस्टाग्राम)
Published at : 20 Dec 2021 02:31 PM (IST)
आणखी पाहा























