एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu : आधी आजारपण, मग घटस्फोट, तीन वर्षांनंतर पहिल्यांदा समंथाने मौन सोडलं
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुतू प्रभूसाठी मागील तीन वर्षे फार संघर्षाची होती. (Image Source : Samantha/insta)
Samantha Ruth Prabhu on Divorce and Health
1/13

समंथाने या तीन वर्षांतील अनुभवावर मौन सोडलं आहे. (Image Source : Samantha/insta)
2/13

2017 मध्ये अभिनेता नागाचैतन्य याच्यासोबत लग्न केलं. पण यांचा संसार जास्त काळ टिकला नाही.
3/13

अवघ्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये समंथा आणि नागाचैतन्य विभक्त झाले, त्यांनी घटस्फोट घेतला.
4/13

2022 मध्ये समंथाने तिला मसल डिसऑर्डर मायोसायटिस आजार असल्याचं सांगितलं होतं.(Image Source : Samantha/insta)
5/13

या आजाराच्या उपचारासाठी तिने दोन वर्षाचा ब्रेकही घेतला होता. आता दोन वर्षांनंतर अभिनेत्री पुन्हा दमदार कमबॅक करण्यासाठी तयार आहे.(Image Source : Samantha/insta)
6/13

समंथा ऑगस्ट महिन्यापासून सेटवर परतणार आहे. (Image Source : Samantha/insta)
7/13

समंथा लवकरत शूटींगला सुरुवात करणार आहे. (Image Source : Samantha/insta)
8/13

समंथाने ELLE INDIA ला दिलेल्या मुलाखतीत मागील तीन वर्षांच्या संघर्षाची कहाणी सांगितलं आहे.(Image Source : Samantha/insta)
9/13

समंथाने सांगितलं की, ती आज जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी तिला आगीतून जावं लागलं आहे.
10/13

आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात काही ना काही बदल करायचे असतात. कधी-कधी असं वाटत की, आपण जे सहन करतोय, त्या संकटातून जाण्याची खरंच गरज आहे का? पण मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
11/13

आयुष्य आपल्यासमोर जी काही संकटे घेऊन येतो, त्यातून मार्ग काढणं म्हणजेच तुमचा विजय(Image Source : Samantha/insta)
12/13

मी स्वत:ला आता अधिक मजबूत असल्याचं समजते. इथे पोहोचण्यासाठी मी आगीच्या ज्वाळा सोसल्या आहेत, असं तिन म्हटलं आहे. (Image Source : Samantha/insta)
13/13

समंथाने पुढे सांगितलं की, यामळे तिचा अध्यात्मावर आता खूप विश्वास आहे आणि अध्यात्म तिचा खास मित्र बनलं आहे. (Image Source : Samantha/insta)
Published at : 18 Jul 2024 03:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















