एक्स्प्लोर
PHOTO : सलमानसोबतच्या नात्यावर Sangeeta Bijlani म्हणते, 'दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी ही'
Feature_Photo_5
1/7

अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या एकेकाळी सुरु असलेल्या अफेयरची चर्चा आजही चांगलीच रंगते. या दोघांचं नातं अगदी लग्नापर्यंत पोहोचलं होतं. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
2/7

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण नंतर असं काही झालं की या दोघांच्यात बिनसलं आणि नातं तुटलं. (photo:@Sangeeta Bijlani/FB)
Published at : 23 Sep 2021 11:09 AM (IST)
आणखी पाहा























