एक्स्प्लोर

In Pics: सईचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष; पाहा फोटो!

मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)

1/10
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
2/10
दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
3/10
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
4/10
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई सतत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई सतत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
5/10
नुकतेच सईने तचे असचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
नुकतेच सईने तचे असचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
6/10
सई ताम्हणकरने या फोटोशूटसाठी सईने लाईट कलर ड्रेस परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडले आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकरने या फोटोशूटसाठी सईने लाईट कलर ड्रेस परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडले आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
7/10
'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नीशिखा', 'साथी रे' आणि 'कस्तुरी' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये सई झळकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नीशिखा', 'साथी रे' आणि 'कस्तुरी' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये सई झळकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
8/10
सई ताम्हणकरने सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकरने सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
9/10
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
10/10
वर्क फ्रंटवर, सई शेवटची सचिन कुंडलकर 'पॉन्डिचेरी' मध्ये दिसली होती. यात अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget