एक्स्प्लोर
Sai Tamhankar: 'ब्लॅक ब्युटी'; सई ताम्हणकरची दिलखेच अदा
सईनं (Sai Tamhankar) नुकतेच तिच्या खास लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
(Sai Tamhankar/Instagram)
1/8

सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. सई तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8

अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.
Published at : 30 Apr 2023 05:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























