एक्स्प्लोर

Sai Pallavi : सिंपल-डिंपल दिसणाऱ्या 'मलर' ची स्माईल.... साई पल्लवीच्या लूकने चुकतो लाखोंच्या काळजाचा ठोका

Sai Pallavi Photo : साई पल्लवी हे दाक्षिणात्य चित्रपटातील मोठ्या नावांपैकी एक नाव, तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेडं केलंय.

Sai Pallavi Photo

1/10
साऊथची अभिनेत्री साई पल्लवीचा लूक जरी सिंपल असला तरी या साध्या लूकमुळे तिने अनेकांना वेडं बनवलंय.

2/10
30 वर्षाच्या असणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

3/10
तिचा 'प्रेमम' हा पहिलाच चित्रपट आणि त्यात साकारलेली 'मलर'... हा चित्रपट अद्यापही अनेकांच्या काळजात घर करुन आहे. साई पल्लवीचा हा पहिलाच चित्रपट होता.

4/10
साई पल्लवी ज्यावेळी साडीमध्ये दिसते, त्यावेळी तिचे सौंदर्य अधिकच खुलते.

5/10
साई पल्लवीची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे तिचे कुरळे केस. ती नेहमी खुल्या केसांमधील आपला फोटो शेअर करते.

6/10
साई पल्लवीने आतापर्यंत तामिळ, तेलुगू आणि मळ्यालम चित्रपटांत काम केलं आहे. तिने 'मारी' सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे.

7/10
साई पल्लवी ही नेहमी मेक-अप विना दिसते. चित्रपटातही काम करताना बऱ्याच वेळी मेक-अप करत नाही.

8/10
साई पल्लवी कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत काम करत नाही. त्यामुळेच तिने जवळपास दोन कोटी रुपयांची एका सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारली.

9/10
साई पल्लवी सांगते की तिच्या कुंटुंबातही सावळ्या रंगाच्या महिला आहेत. त्यामुळे ती कोणत्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम करत नाही.

10/10
नितेश तिवारी 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची निर्मिती करणार असून त्यामध्ये साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget