एक्स्प्लोर
Ranveer Singh 83 Movie Premiere : मोठ्या पडद्यावरील कपिल देव आणि खऱ्या आयुष्यातील कपिल देव आमने-सामने
83
1/6

रणवीर सिंह सध्या '83' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या सिनेमाचा प्रीमिअर मुंबईत पार पडला आहे.
2/6

'83' सिनेमाच्या प्रीमिअर दरम्यान मोठ्या पडद्यावरील कपिल देव आणि खऱ्या आयुष्यातील कपिल देव आमने-सामने आले होते.
3/6

प्रीमिअरसाठी रणवीरने पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला होता. रणवीर आणि कपिल देवला एकत्र पाहताना प्रेक्षकांचा आनंद द्विगूणित झाला आहे.
4/6

'83' सिनेमाच्या प्रीमिअरदरम्यान रेड कार्पेटवर दोघेही आनंदी दिसत आहेत. सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.
5/6

प्रीमिअर दरम्यान दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ बोलत होते. येत्या शुक्रवारी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '83' चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.
6/6

सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रीमिअर दरम्यान 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
Published at : 22 Dec 2021 11:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























