एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
PHOTO: रकुल प्रीत सिंहच्या बोल्डनेसने सर्व अभिनेत्रींना टाकलं मागे, फिगर पाहून चाहते घायाळ!
जेव्हापासून बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह जॅकी भगनानीला डेट करत आहे, तेव्हापासून तिची अंदाज बदलला आहे. प्रत्येक खास प्रसंगी ती तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसते.
(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
1/10

रकुल प्रीत सिंह बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
2/10

रकुलने तिच्या मेहनतीने भारतीय चित्रपटसृष्टीत एक खास स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
3/10

फिल्म इंडस्ट्रीशिवाय रकुल हे फॅशन जगतातही एक प्रसिद्ध नाव आहे. तिचा फॅशनेबल लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
4/10

पुन्हा एकदा, रकुलची बोल्ड आणि जबरदस्त स्टाइल इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अलीकडेच, अभिनेत्री तिच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी बोल्ड अवतारात दिसली.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
5/10

रकुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
6/10

अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिची अतिशय बोल्ड स्टाईल शेअर केली आहे. तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री गुलाबी रंगाच्या पोशाखात धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
7/10

इंटरनेटवर तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खूप आवडतो आहे.रकुल प्रीत सिंगच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री गुलाबी रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. रकुलने शॉर्ट गुलाबी स्कर्टसह गुलाबी रंगाचा ब्रालेट टॉप घातला आहे.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
8/10

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने मॅचिंग कलरचे शॉर्ट जॅकेट घातले आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री तिची फिगर जबरदस्त फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
9/10

रकुलने साऊथ ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री अक्षय कुमारसोबत कठपुतली या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
10/10

हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य: rakulpreet/इन्टाग्राम)
Published at : 21 Aug 2022 11:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















