एक्स्प्लोर
Vedaant Madhavan: कौतुकास्पद! आर.माधवनच्या लेकानं पटकावले सात मेडल्स, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
आर. माधवनचा (R madhavan) मुलगा वेदांत माधवननं 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पटकावली आहेत.
r madhavan
1/8

मध्य प्रदेशात पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.
2/8

आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवननं 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पटकावली आहेत
Published at : 12 Feb 2023 04:19 PM (IST)
आणखी पाहा























