एक्स्प्लोर
Priyanka Chopra : बाबो... 'Met Gala 2023'मधील प्रियांकाच्या लूकची चर्चा; हिऱ्याच्या नेकलेसची किंमत 204 कोटी!
Priyanka Chopra : 'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा किलर अंदाज पाहायला मिळाला.
![Priyanka Chopra : 'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा किलर अंदाज पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/3c2ab1708e2f61c895ac71210cceec211683011601221254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra
1/10
!['मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांका चोप्राने आपल्या लक्षवेधी लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/a5174cbd56474ab93e1f6b485251457173b45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांका चोप्राने आपल्या लक्षवेधी लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
2/10
!['मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा किलर अंदाज पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/724916148d27d69f7b1bfeecbcf8c77ea3738.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाचा किलर अंदाज पाहायला मिळाला.
3/10
![बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ पाडणाऱ्या प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/c750264d8ccfff42023e871d1e3e8a36972ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर भूरळ पाडणाऱ्या प्रियांकाने 'मेट गाला इव्हेंट'साठी खास लूक केला होता.
4/10
!['मेट गाला इव्हेंट'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/2a4ff78f2ffc18bfa467a32f2adb24da5c2a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मेट गाला इव्हेंट'च्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता.
5/10
![प्रियांकाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी खास हिऱ्यांचा हार घातला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/e9fa45bab7556d6161134918b43ede8a6f564.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी खास हिऱ्यांचा हार घातला होता.
6/10
!['मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाने 11.6 कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/7701a82c6f846896b1e74c1c943e07c9fe008.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मेट गाला इव्हेंट 2023'मध्ये प्रियांकाने 11.6 कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता.
7/10
![प्रियांकाने घातलेल्या हाराची किंमत 204 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/ad642736efed9fd4d1759ff6334c5a12ca1b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाने घातलेल्या हाराची किंमत 204 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
8/10
![प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/92aca47182f75431c465bb7bde0bc16ffb452.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
9/10
![प्रियांकाचे 'मेट गाला इव्हेंट'मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/cf99f96b66b7e251f441f42895bd188e1d3ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाचे 'मेट गाला इव्हेंट'मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
10/10
![देसी गर्लचा किलर अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/4ef668e8dc616f07e2f65d1a916e251e22809.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देसी गर्लचा किलर अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Published at : 02 May 2023 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)