एक्स्प्लोर
Priyanka Chpra: 'देसी गर्ल' प्रियांका ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसते खास; 'सिटाडेल' च्या प्रमोशनसाठी केला खास लूक
प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) 'सिटाडेल' च्या प्रमोशनदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.
![प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) 'सिटाडेल' च्या प्रमोशनदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/e6f96a4a006bf94a2e7da9a404bee9a51681451663326259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Priyanka Chopra/instagram)
1/9
![देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chpra) ही लवकरच 'सिटाडेल' (Citadel) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/846c729d09cd48e428d123963900bab070da9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chpra) ही लवकरच 'सिटाडेल' (Citadel) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/9
![प्रियांका चोप्राने 'सिटाडेल' च्या प्रमोशनदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/bbd2391c833437673d49e64b14355b9c7cd8b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका चोप्राने 'सिटाडेल' च्या प्रमोशनदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.
3/9
![फोटोमधील प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/615a451268def5d3e2bf9075132a71dc20a4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमधील प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
4/9
!['Citadel has arrived in London…' असं कॅप्शन प्रियांकानं या फोटोला दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/2235f97bfa27eb5dd24224e13be36381aded3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'Citadel has arrived in London…' असं कॅप्शन प्रियांकानं या फोटोला दिलं आहे.
5/9
![प्रियांका ही सध्या लंडनमध्ये 'सिटाडेल' या सीरिजचे प्रमोशन करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/13bb35e02d8dff63e5a8c34e502d876e477f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका ही सध्या लंडनमध्ये 'सिटाडेल' या सीरिजचे प्रमोशन करत आहे.
6/9
!['सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/c8a58e06256d3d15282a0d0c1be22be984ef0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.
7/9
![प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/d548f3b666d9c46c23b61213a6539846314fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/9
![प्रियांकाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/0efe3cc8f164639aa264cb7a1ede63ec4398f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
9/9
![प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/b3abc244390a257605a3b15607eb7725a9b89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
Published at : 14 Apr 2023 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)