एक्स्प्लोर
Priya Bapat: साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
नुकतेच प्रियानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Priya Bapat/Instagram)
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/8

नुकतेच प्रियानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 26 May 2023 05:37 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















