एक्स्प्लोर
Alaya F : पूजा बेदीच्या लेकीचा घायाळ करणारा अंदाज, टोन्ड फिगरवर चाहते फिदा
Alaya Furniturewala : अभिनेत्री पूजा बेदीची ( Pooja Bedi ) मुलगी अलाया फर्निचरवाला ( Alaya F ) हिने तिच्या स्टाईल आणि फिटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे.
Alaya F Photos
1/10

स्टार किड अलाया फर्निचरवाला हिने 2020 अभिनेता सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2/10

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही खास कमाई करु शकला नसला, तरी या चित्रपटातील अलायाच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं.
Published at : 12 Nov 2022 01:35 PM (IST)
आणखी पाहा























