एक्स्प्लोर
Shah Rukh Khan: बुर्ज खलिफावर झळकला 'पठाण' चा ट्रेलर; पाहा फोटो
नुकताच पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर झळकला आहे.
(Yash Raj Films/twitter)
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Yash Raj Films/twitter)
2/10

पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
Published at : 15 Jan 2023 08:26 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























