एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pathaan Worldwide Box Office Collection: नाद करा, पण आमचा कुठं! ओपनिंग डे मध्ये 'पठाण'ची सर्वांना धोबीपछाड
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/1d57ed7ca4bac1962b277808445ddaf11674746726504384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pathaan Worldwide Box Office Collection
1/8
![तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/e55e06089f004aa74092cdb3e934fd498c0c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
2/8
!['पठाण' देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/34f4ad868d4e939e6ed55b2c31622ba383766.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पठाण' देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे.
3/8
![चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/f56e628cec4d5d55fce85a16fa3195f1dfa37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे.
4/8
![परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, G.C.C, जर्मनी, स्वीडन, रशिया, CIS, फिनलंड आणि नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे (Movie Opening Day Records) ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/09360090ef31b8e109cd79e77e6a8f466e614.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, G.C.C, जर्मनी, स्वीडन, रशिया, CIS, फिनलंड आणि नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे (Movie Opening Day Records) ठरला आहे.
5/8
![पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत पठाणने 'अवतार : द वे ऑफ वॉटर'लाही (Avatar : The Way Of Water ) मागे टाकलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/f5a0b849fdf80448960ee349af3b15cc16e06.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत पठाणने 'अवतार : द वे ऑफ वॉटर'लाही (Avatar : The Way Of Water ) मागे टाकलं आहे.
6/8
![जगभरात पहिल्याच दिवशी अवतारने 10.50 मिलियनची कमाई केली होती. तर पठाणने 13.00 मिलियनची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/9d708cd46f772d17fe96dfce2c45acfdf68b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरात पहिल्याच दिवशी अवतारने 10.50 मिलियनची कमाई केली होती. तर पठाणने 13.00 मिलियनची कमाई केली आहे.
7/8
!['पठाण'च्या ऑल इंडिया ग्रॉस कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 67 कोटींची कमाई केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसने पहिल्या दिवशी 27.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे एकूण कलेक्शनच्या जवळपास 50 टक्के आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/15afa869ce73328838e84bb279428d8132c1f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पठाण'च्या ऑल इंडिया ग्रॉस कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 67 कोटींची कमाई केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसने पहिल्या दिवशी 27.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे एकूण कलेक्शनच्या जवळपास 50 टक्के आहे.
8/8
![सुट्टी नसलेल्या दिवशी पठाणने वॉर, KGF 2 आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान यांसारख्या हॉलिडे रिलीजच्या कलेक्शनला मागे टाकत हिंदीमध्ये पहिल्या क्रमांकाची ओपनिंग मिळवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/63dc2f3331c0ecf2b2a3edca2d663b8c3a02f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुट्टी नसलेल्या दिवशी पठाणने वॉर, KGF 2 आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान यांसारख्या हॉलिडे रिलीजच्या कलेक्शनला मागे टाकत हिंदीमध्ये पहिल्या क्रमांकाची ओपनिंग मिळवली आहे.
Published at : 26 Jan 2023 08:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)