एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Actress : शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारलीय 'या' अभिनेत्रीने, सध्या गाजवतेय ओटीटी प्लॅटफॉर्म...

Actress Ahsaas Channa : या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून काम करताना मुलाची भूमिका साकारली. तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. सध्या ती ओटीटी गाजवतेय.

शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अहसास चन्ना. अहसास ही टीव्हीएफच्या वेब सीरिजमध्ये दिसते. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

1/7
5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत जन्म झालेल्या अहसास चन्नाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही पंजाबी कुटुंबाची आहे. तिचे वडील इक्बाल सिंह चन्ना हे चित्रपट निर्माते आहेत. तर, आई कुलबीर कौर ही अभिनेत्री आहे.

2/7
अभिनेत्री अहसास चन्नाने  मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. अहसासने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. वास्तुशास्त्र (2004) हा तिचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने सुष्मिता सेनच्या मुलाची भूमिका केली होती.

3/7
अहसास चन्नाने 'माय फ्रेंड गणेशा', 'फुंक' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटात काम केले. बालकलाकार म्हणून काम करताना अहसास ही चित्रपटात फक्त मुलांचीच भूमिका करत असे. 2008 नंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

4/7
अहसास चन्नाने नंतर 'देवों के देव...महादेव' (2014) मध्ये महादेव आणि पार्वतीच्या मुलीची भूमिका साकारली. यानंतर एहसासने एमटीव्हीच्या काही शोमध्ये काम केले.

5/7
अहसास चन्नाने 'कसम से', 'सावधान इंडिया', 'मधुबाला-एक इश्क एक जुनून', 'फियर फाइल्स', 'ओये जस्सी', 'क्राइम पेट्रोल' आणि 'दस्तक' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

6/7
2017 च्या सुमारास, अहसास  टीव्हीएफ सोबत (TVF) जोडली गेली. त्यांच्यासोबत तिने अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये काम केले. या वेब सीरिजमुळे अहसास चन्ना ही ओटीटी स्टार झाली.

7/7
अहसास चन्नाने 'गर्ल्स हॉस्टेल', 'कोटा फॅक्टरी', 'हॉस्टेल डेज', 'द इंटर्न्स', 'क्लच', 'जुगादीस्तान', 'मॉडर्न मुंबई' आणि 'हाफ सीए' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'

Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget