एक्स्प्लोर
दीपिका ते ज्युनियर एनटीआर; ऑस्कर 2023 च्या रेड कार्पेटवर भारतीय कलाकारांची हवा, पाहा फोटो
दीपिका (Deepika Padukone) आणि आरआरआर (RRR) या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला.
oscar awards 2023
1/8

आरआरआर चित्रपटातील अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूक केला. तर दिग्दर्शक एसएस राजामौली हे जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूकमध्ये दिसले. (RRR/Twitter)
2/8

राम चरणची पत्नी उपासनानं देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.
Published at : 13 Mar 2023 07:16 AM (IST)
आणखी पाहा























