एक्स्प्लोर

PHOTO: 'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळीने केलं नवं फोटोशूट; चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव!

निक्की तांबोळी बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक अतिशय धमाकेदार फोटोशूट केले आहे.

(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

1/10
साऊथ चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडीओमध्‍येही आपल्‍या उत्‍तम अभिनयाने स्‍वत:ला सिद्ध करणा-या निक्की तांबोळीला आज कोणत्‍याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

2/10
'बिग बॉस 14'चा भाग झाल्यापासून ती सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

3/10
ती फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे, पण जेव्हाही निक्की पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

4/10
निक्कीने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूक एक आणि स्टाइलमुळे लोकांमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

5/10
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

6/10
ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

7/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक अतिशय धमाकेदार फोटोशूट केले आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

8/10
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्की प्रिंटेड ब्रालेट परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

9/10
हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

10/10
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि तिला हॉट आणि सुंदर म्हणत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Embed widget