एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
PHOTO : सेटवर भेटले आणि प्रेमात पडले...! या सेलिब्रिटी जोडप्यांच्या भन्नाट लव्हस्टोरी...
Bollywood News
1/5

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरीमध्ये चाहत्यांना अधिक रस असतो. आज आम्ही आपल्याला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांचं प्रेम सेटवर जुळलं आणि ते जन्मोजन्मीचे सोबती झाले.
2/5

विराट कोहली-अनुष्का शर्मा: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची भेट एका शांपूच्या जाहिरात चित्रिकरणावेळी झाली. त्याचवेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर प्रेम वाढत गेलं आणि नंतर दोघांनी लग्न केलं.
3/5

सैफ अली खान-करीना कपूर: सैफ अली खान आणि करीना 2008 मध्ये आलेल्या टशन सिनेमाच्या चित्रिकरणावेळी एकत्र आले. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं.
4/5

अजय देवगण-काजोल: रिपोर्ट्सनुसार 1995 साली आलेल्या ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर अजय देवगण आणि काजोलची भेट झाली. तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये लग्न केलं.
5/5

दीपिका पादुकोण-रणवीर सिंह: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यात‘गोलियों की रासलीला रामलीला’ शूटिंगवेळी जवळीकता वाढली. त्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं.
Published at : 08 Aug 2021 08:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















