एक्स्प्लोर
PHOTO : काय त्या अदा, चाहते फिदा; मलायकाचं अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.
![बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/2d618750d3620d80c526272ec2c0ebcc1659684147_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
malaika arora,actress,
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.
2/10
![इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
3/10
![अभिनेत्रीकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेत्रीकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे.
4/10
![आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
5/10
![मलायकाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मलायकाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6/10
![या फोटोंमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या फोटोंमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
7/10
![या ड्रेसमध्ये मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या ड्रेसमध्ये मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे
8/10
![या फोटोंमध्ये मलायकाही वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या फोटोंमध्ये मलायकाही वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे.
9/10
![मलायकाचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मलायकाचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
10/10
![चाहते यावर कमेंट आणि लाईक करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चाहते यावर कमेंट आणि लाईक करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Published at : 05 Aug 2022 01:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)