एक्स्प्लोर
Nargis Fakhri Fasting: स्वतःला फिट ठेवण्यासाठी नर्गिस 21 दिवसांचा वॉटर फास्टिंग करणार

संपादित फोटो
1/9

अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) आजकाल चित्रपटांपासून दूर असून तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. अलीकडेच, तिने स्वत: ला तंदुरुस्त करण्यासाठी 21 दिवसांच्या व्रताची घोषणा केली आहे. नर्गिस या 21 दिवसात फक्त पाणी पिणार आहे. खुद्द नर्गिसने सोशल मीडियावर सर्वांना ही माहिती दिली आहे.
2/9

नर्गिस बऱ्याच काळापासून जर्मनीमध्ये आहे आणि तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, मी 21 दिवसांचे वॉटर फास्ट ठेवत आहे. यासोबतच तिने या उपवासाचे फायदेही चाहत्यांना सांगितले आहेत.
3/9

हा व्हिडिओ पोस्ट करताना नर्गिस म्हणाली की हे व्रत ठेवल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. यामुळे आपली बॉडी सेल्युलर स्तरावर पुन्हा तयार केली जाते.
4/9

यासोबतच नर्गिसने व्रत सुरू करण्यापूर्वी केलेल्या तिच्या डिनरचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, आजचं माझं जेवण आहे आणि त्यानंतर मला काहीही मिळणार नाही.
5/9

वॉटर फास्टिंगमध्ये उपवास करणारी व्यक्ती फक्त पाणी पिऊ शकते. यात वजन कमी करण्यासह हानिकारक टॉक्सिन शरीरातून बाहेर पडते आणि रक्तदाबाचे संतुलन राखण्यास देखील मदत होते.
6/9

नर्गिस खूप फूडी आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर पास्ता आणि पिझ्झा बनवताना तिचे फोटो शेअर करत राहते.
7/9

अभिनयाव्यतिरिक्त नर्गिस तिच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. चाहते तिच्या फिटनेस आणि टोन्ड बॉडीबद्दल वेडे आहेत.
8/9

गेल्या काही दिवसांपासून नर्गिस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने उदय चोप्रासोबतचे पाच वर्षांचे नाते उघड केले होते.
9/9

ही गोष्ट मी आधीच जगाला ओरडून का नाही सांगितली की मी एका सुंदर व्यक्तीसोबत आहे, याची मला खंत वाटत असल्याचे तिने सांगितले.
Published at : 19 Sep 2021 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
