एक्स्प्लोर

माधुरी दीक्षितचा 21 वर्षीय मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स; बोल्ड अन् इंटिमेट सीनमुळे आली होती चर्चेत

Madhuri Dixits Bold Song from Dayavan: माधुरी दीक्षितने दयावान चित्रपटात एका गाण्यात बोल्ड सीन दिला होता. आज फिर तुम पर प्यार आया है, हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

Madhuri Dixits Bold Song from Dayavan: माधुरी दीक्षितने दयावान चित्रपटात एका गाण्यात बोल्ड सीन दिला होता. आज फिर तुम पर प्यार आया है, हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

Madhuri Dixits Bold Song from Dayavan

1/10
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'लाखो दिलो की धडकन' आहे.  अभिनयासोबत त्यांनी आपल्या सौंदर्यातून प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'लाखो दिलो की धडकन' आहे. अभिनयासोबत त्यांनी आपल्या सौंदर्यातून प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.
2/10
तिनं आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  तसेच बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.   80-90 च्या दशकात तिनं हिट गाणी दिली.
तिनं आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 80-90 च्या दशकात तिनं हिट गाणी दिली.
3/10
त्याकाळात अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती.  मात्र,  एका गाण्यामुळे  माधुरी प्रचंड चर्चेत आली होती.  तिनं आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीत या गाण्यात सर्वात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले.
त्याकाळात अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती. मात्र, एका गाण्यामुळे माधुरी प्रचंड चर्चेत आली होती. तिनं आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीत या गाण्यात सर्वात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले.
4/10
हे  गाणं तब्बल 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं.  मात्र, अजूनही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीनं  एका मुलाखतीतून खंत देखील व्यक्त केली.
हे गाणं तब्बल 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. मात्र, अजूनही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीनं एका मुलाखतीतून खंत देखील व्यक्त केली.
5/10
1988 साली प्रदर्शित झालेल्या दयावान या चित्रपटात माधुरीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.   या चित्रपटात विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते.
1988 साली प्रदर्शित झालेल्या दयावान या चित्रपटात माधुरीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते.
6/10
या चित्रपटातील 'आज फिर तुम पर प्यार  आया हैं' हे  गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचे बोल्ड सीन्स दाखवण्यात आले.
या चित्रपटातील 'आज फिर तुम पर प्यार आया हैं' हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचे बोल्ड सीन्स दाखवण्यात आले.
7/10
या गाण्यात दोघांमधील प्रेम दाखवण्यात आले. त्या काळी हे प्रचंड बोल्ड मानले जात होते. दोघांमधील रोमान्स अगदी ठळकपणे या गाण्यातून दाखवण्यात आले.
या गाण्यात दोघांमधील प्रेम दाखवण्यात आले. त्या काळी हे प्रचंड बोल्ड मानले जात होते. दोघांमधील रोमान्स अगदी ठळकपणे या गाण्यातून दाखवण्यात आले.
8/10
दयावान हा चित्रपट त्याकाळी हिट तर झालाच, तसेच हे गाण्याला देखील पसंती मिळाली.  त्या काळी हे गाणं पाहून अनेक जण थक्क झाले होते.
दयावान हा चित्रपट त्याकाळी हिट तर झालाच, तसेच हे गाण्याला देखील पसंती मिळाली. त्या काळी हे गाणं पाहून अनेक जण थक्क झाले होते.
9/10
एका मुलाखतीत माधुरीने या गाण्याबद्दल भाष्य केलं. या सीन्समुळे नंतर निराश वाटलं असल्याचं तिनं सांगितलं.
एका मुलाखतीत माधुरीने या गाण्याबद्दल भाष्य केलं. या सीन्समुळे नंतर निराश वाटलं असल्याचं तिनं सांगितलं.
10/10
"या सीननंतर काही दिवस मी निराश होते. तो काळ माझ्यासाठी शिकण्याता होता. प्रत्येक अनुभवातून बरंच काही शिकायला मिळतं. यातूनही मला खूप काही शिकायला मिळालं", असं माधुरी म्हणाले.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी  धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये  एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget