एक्स्प्लोर

26/11 Mumbai Terror Attack : 'तो काळा दिवस'; मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट

26/11 Mumbai Terror Attack : 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात.

26/11 Mumbai Attack

1/8
26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस हा मुंबईसाठी (Mumbai) काळा दिवस ठरला होता. या दिवशी पाकिस्तामधून आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला होता.  आज त्या घटनेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत.  मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या.  हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात.

2/8
बेन (रँडी रायन) आणि त्याची पत्नी मीरा (रेबेका हेजलवुड) यांची कथा Embrace या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. बेन आणि मीरा हे मुंबईतील ताज हॉटेलमध्ये  पार्टीसाठी जातात. पण दहशतवादी हे ताज हॉटेलवर हल्ला करतात. यावेळी बेन आणि मीरा यांना कोणकोणत्या प्रसंगांना समोरे जावे लागते. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

3/8
वन लेस गॉड हा चित्रपट त्या परदेशी पर्यटकांवर आधारित आहे, जे दहशतवाद्यांच्या ताब्यात होते.या चित्रपटात सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

4/8
मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11)  ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख  भूमिका साकारली

5/8
मुंबई हल्ल्यावर आधारित पुस्तक 'मुंबई एवेंजर्स' च्या कथानकावर 'फॅन्टम' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली. या चित्रपटात सैफ अली खाननं प्रमुख भूमिका साकारली आहे.

6/8
मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी तसेच ही संपूर्ण घटना कशी घडली?  हे 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.चित्रपटात नाना पाटेकर यांनी  प्रमुख भूमिका साकारली आहे.

7/8
ताज हॉटेलमध्ये झालेल्यामुळे हल्ल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले.

8/8
ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Embed widget