एक्स्प्लोर
केळवण झालं , शॉपिंगही उरकलं... सूरज चव्हाणचं रोमँटिक अंदाजात प्री-वेडींग, गुलीगत PHOTO समोर
गुलिगत स्टार सूरज चव्हाणचं लव्ह मॅरेज आहे. आपल्या चुलत मामाच्या मुलीशीच सूरज लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही पुण्यातील सासवडमध्ये आपली लग्नगाठ बांधणार आहे.
Suraj Chavhan
1/10

बिग बॉस मराठी सीजन 5चा विजेता अभिनेता सुरज चव्हाण सध्या त्याच्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आलाय.
2/10

सुरज चव्हाण येत्या दोन दिवसात म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी संजना गोफणेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
Published at : 27 Nov 2025 05:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























