एक्स्प्लोर
Mrunal Thakur: एथनिक लूकमध्ये मृणाल दिसते झकास, फोटो शेअर करत म्हणाली, 'समथिंग स्पेशल'
अभिनेत्री मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur) एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

(Mrunal Thakur/instagram)
1/10

मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Mrunal Thakur/instagram)
2/10

नुकतेच मृणालनं एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.(Mrunal Thakur/instagram)
3/10

पेस्टल पिंक कलरचा एनथिक ड्रेस, स्टोन आणि पर्लची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले. (Mrunal Thakur/instagram)
4/10

मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunal Thakur/instagram)
5/10

'समथिंग स्पेशल कमिंग ऑन युअर वे', असं कॅप्शन मृणालनं या फोटोला दिलं आहे. (Mrunal Thakur/instagram)
6/10

गोल्डन नेक चोकर आणि गोल्डन छुमका ही ज्वेलरी देखील मृणालनं परिधान केली आहे. (Mrunal Thakur/instagram)
7/10

न्यूड आयशॅडो, ब्लॅक आयलाइनर, मस्कारा आणि न्यूड लिपस्टिक असा मेकअप देखील मृणालनं केला आहे. (Mrunal Thakur/instagram)
8/10

मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Mrunal Thakur/instagram)
9/10

जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.(Mrunal Thakur/instagram)
10/10

मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.(Mrunal Thakur/instagram)
Published at : 22 Jan 2023 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
