एक्स्प्लोर
Mithila Palkar Photo: परी म्हणू की सुंदरा... मिथिला पालकरच्या व्हाईट लाईट ड्रेसमधील दिलखेचक अदा
Mithila Palkar Latest Photos : उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
Mithila Palkar Latest Photos
1/10

मिथिला पालकर म्हटलं तर सुंदर डोळ्याची, कुरळ्या केसांची आणि विविध अदांनी भरलेली अभिनेत्री डोळ्यासमोर येते.
2/10

मिथिलाने तिच्या सोशल मीडियावर व्हाईट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.
Published at : 02 Jul 2023 10:23 PM (IST)
आणखी पाहा























