एक्स्प्लोर
Dahi Handi 2023 : 'गोविंदा' ते 'कान्हा'; घरबसल्या अनुभवा दहीहंडीचा जल्लोष
Dahi Handi Movies : दहीहंडीचा जल्लोष दाखवणारे अनेक हिंदी-मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
Dahi Handi Movies
1/10

'भिंगरी' या सिनेमातील 'गोविंदा आला रे' हे गाणं खूप गाजलं. या सिनेमात भगवान दादा, विक्रम गोखले असे दिग्गज कलाकार होते.
2/10

'हमाल दे धमाल' या सिनेमातील 'गोविंदा रे गोपाळा' हे गाणे आजही वाजवले जाते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे प्रमुख भूमिकेत होते.
Published at : 07 Sep 2023 11:43 AM (IST)
आणखी पाहा























