एक्स्प्लोर
PHOTO : मलायका अरोराच्या ड्रेसला चाहत्यांचा 'असा' पाठिंबा
malaika arora
1/7

अभिनेत्री मलायका अरोराने तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी परिपूर्ण पोशाख परिधान केला आहे. नेटिझन्सकडून तिच्या ड्रेसचे कौतुक करण्यात आले आहे.
2/7

मलायका नुकतीच स्पॅगेटी स्ट्रॅप्स आणि स्नीकर्ससह गिंघम रॅप ड्रेसमध्ये दिसली आहे. मलायका अरोरा ड्रेसिंग सलूनमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटिझन्सनी तिच्या निवडीवर कमेंट करायला सुरुवात केली.
Published at : 01 Apr 2022 09:28 PM (IST)
Tags :
Malaika Aroraआणखी पाहा























