एक्स्प्लोर

PHOTO : ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, कर्करोगावर मात करत महिमा चौधरी पुन्हा करणार प्रेक्षकांचं मनोरंजन!

महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नाव बदलून ‘महिमा चौधरी’ असे केले.

Mahima Chaudhry

1/9
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) आज (13 सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला.

2/9
महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नाव बदलून ‘महिमा चौधरी’ असे केले.
महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नाव बदलून ‘महिमा चौधरी’ असे केले.
3/9
महिमा चौधरीने डाऊन हिल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लोरेटो कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये तिने आपले शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात नशीब आजमावले.

4/9
मॉडेलिंग करिअरमध्ये तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

5/9
जाहिरात क्षेत्रातून महिमाने मनोरंजन क्षेत्रात पाउल टाकलं. मॉडेलिंग कारकिर्दीत ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. महिमा चौधरीने अभिनेता आमिर खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत पेप्सीची जाहिरात केली होती, जी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. यानंतर तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

6/9
अभिनेत्री महिमा चौधरी हिला प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी चित्रपटांमध्ये पहिली संधी दिली होती.

7/9
‘परदेस’मध्ये सुपरस्टार शाहरुख खान, महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामुळे महिमा चौधरीचे नशीब रातोरात चमकले होते. याच दरम्यानच्या काळात महिमा चौधरीने 1990 मध्ये ‘मिस इंडिया’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.

8/9
कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून महिमा चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील महिमा चौधरीचा लूकही समोर आला आहे.

9/9
या चित्रपटात अभिनेत्री प्रसिद्ध लेखक पुपुल जयकर यांची भूमिका साकारत आहे. महिमाचा लूक हुबेहूब पुपुल जयकरसारखा आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर महिमा या चित्रपटातून पहिल्यांदाच पडद्यावर परतणार आहे. (Photo : Mahima Chaudhry/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget