एक्स्प्लोर

Madhuri Dixit : काल वानखेडेवर अजित पवारांची भेट, आज माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा

Madhuri Dixit : भारत न्यूझिलंड सेमीफायनदरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षितने अजित पवार यांची भेट घेतली आहे.

Madhuri Dixit

1/10
भारत न्यूझीलंड सेमीफायनदरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षितने अजित पवार यांची भेट झाली

2/10
भारत न्यूझीलंड सेमीफायनदरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेणे यांनी अजित पवारांची भेट झाली. दरम्यान प्रफुल्ल पटेलदेखील उपस्थित होते.

3/10
माधुरीने काल वानखेडेवर अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली.

4/10
अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पण बीजेपीमध्ये अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे.

5/10
माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा बीजेपीमध्ये सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे.

6/10
आता धकधक गर्ल लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित  निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

7/10
माधुरी दीक्षितला भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

8/10
माधुरी दीक्षित गेल्या लोकसभा निवडणूकीत पुण्यातून निवडणूक लढणार अशी चर्चा होती.

9/10
काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या,
काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या,"मी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या फक्त अफवा आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही".
10/10
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget