एक्स्प्लोर
Kriti Sanon Photos : कृती सेननचा 'बॉसी' अंदाज, ब्राऊन ब्लेझरसह स्मोकी आय मेकअप व्हायरल

Kriti Senan
1/9

Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
2/9

कृति सेननने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
3/9

या फोटोमध्ये कृतीचा बॉसी अंदाज दिसून येत आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
4/9

ब्राऊन ब्लेझरमध्ये कृती अतिशय सुंदर दिसत आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
5/9

या लूकला जोड म्हणून तिने स्मोकी आय मेकअप केला आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
6/9

'बॉस लेडी लूक' कृतीवर चांगलाच शोभून दिसत आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
7/9

या फोटोसह तिने ''तुमची किंमत ओळखा आणि मग टॅक्स जोडा... #BossLadyVibe'' असं कॅप्शन दिलं आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
8/9

कृतीचे हे फोटो नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
9/9

चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
Published at : 31 Dec 2021 11:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
