एक्स्प्लोर

Koffee with Karan Season 8: 'कॉफी विथ करण'मध्ये करणनं सांगितला 'तो' किस्सा; म्हणाला, "मी तेव्हा खूप रडलो"

Koffee with Karan Season 8

1/10
कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
2/10
कॉफी विथ करणच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीरनं हजेरी लावली.
कॉफी विथ करणच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीरनं हजेरी लावली.
3/10
कॉफी विथ करण-8 च्या पहिल्या एपिसोडमध्ये करणनं दीपिका आणि रणवीरला एक किस्सा सांगितला.
कॉफी विथ करण-8 च्या पहिल्या एपिसोडमध्ये करणनं दीपिका आणि रणवीरला एक किस्सा सांगितला.
4/10
करण जोहरने सांगितले की, तो नैराश्याचा सामना करत होता.
करण जोहरने सांगितले की, तो नैराश्याचा सामना करत होता.
5/10
"NMACC लाँचदरम्यान मला एंग्जायटी अटॅक आला होता", असंही करणनं सांगितलं.
6/10
'त्या दिवशी मला समजले की, मला डिप्रेशन आहे. त्यावेळी माझ्यासोबत वरुण धवन होता.  तो लगेच माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून विचारले की मी ठीक आहे का?' असंही करणनं सांगितलं.
'त्या दिवशी मला समजले की, मला डिप्रेशन आहे. त्यावेळी माझ्यासोबत वरुण धवन होता. तो लगेच माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून विचारले की मी ठीक आहे का?' असंही करणनं सांगितलं.
7/10
पुढे करणनं सांगितलं, 'मला तेव्हा खूप घाम आला होता.त्यावेळी मी  जोरात श्वास घेत होतो.  अर्ध्या तासाने मी घरी गेलो. मी माझ्या खोलीत पोहोचताच खूप रडलो. मी का रडत आहे? हे मला समजत नाही.
पुढे करणनं सांगितलं, 'मला तेव्हा खूप घाम आला होता.त्यावेळी मी जोरात श्वास घेत होतो. अर्ध्या तासाने मी घरी गेलो. मी माझ्या खोलीत पोहोचताच खूप रडलो. मी का रडत आहे? हे मला समजत नाही."
8/10
करणनं सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर दीपिका आणि रणवीर देखील शॉक झाले.
करणनं सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर दीपिका आणि रणवीर देखील शॉक झाले.
9/10
" मी माझ्या काऊन्सिलरकडे गेलो आणि त्यांना माझी समस्या सांगितली. मी त्याला सांगितले की माझा चित्रपट येणार आहे. त्यानंतर त्यांनी मला ध्यान करण्यास सांगितले." असंही करणनं सांगितलं.
10/10
करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget