एक्स्प्लोर
Lagaan Cast & Their Fee: कोट्यवधींची कमाई केलेल्या लगान चित्रपटासाठी कलाकारांचे मानधन किती होते?
संपादित छायाचित्र
1/7

बॉलिवूडचा सुपरहिट फिल्म 'लगान'ला नुकतेच 20 वर्षे पूर्ण झाली. 2002 मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी फिल्म प्रकारासाठी ऑस्करसाठी लगानची निवड झाली होती. या चित्रपटात आमीर खान, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग आणि इतर नामांकित कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चला, या चित्रपटासाठी या सर्व दिग्गज कलाकारांना किती मानधन देण्यात आले पाहुया.
2/7

आमिर खानने लगानमध्ये भुवनची भूमिका केली होती. भुवन खेड्यात क्रिकेट संघ बनतो. ग्रामस्थांना कर भरण्यापासून वाचवण्यासाठी क्रिकेट खेळण्यास शिकवतो. या चित्रपटासाठी आमिर खानला 35 लाख रुपये मिळाले.
Published at : 17 Jun 2021 03:30 PM (IST)
आणखी पाहा























