एक्स्प्लोर
Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या अभिनेत्रींबद्दल
सध्या अनेक मराठी कलाकार हे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.
marathi actress
1/9

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं आदिपुरुष या चित्रपटामध्ये "शूर्पणखा" ही भूमिका साकारली.
2/9

तेजस्वीनीनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. ये रे ये रे पैसा, मी सिंधुताई सपकाळ, देवा या मराठी चित्रपटांमधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
Published at : 10 Jul 2023 06:52 PM (IST)
आणखी पाहा























