एक्स्प्लोर
Madhuri Dixit Love Life: जेव्हा बॉलिवूडची 'धक धक गर्ल' पडली क्रिकेटरच्या प्रेमात, का राहिली प्रेमकहाणी अधुरी? पाहा...
Madhuri Dixit Affair: 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने तिच्या आकर्षक लूकसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, खुद्द अभिनेत्रीनेच एका क्रिकेटरवर घायाळ होती.
Madhuri Dixit
1/5

माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळेच 90च्या दशकात सगळेच माधुरीचे दिवाने झाले होते. क्रिकेटर अजय जडेजा देखील त्यापैकीच एक होता आणि विशेष म्हणजे माधुरीलाही अजय आवडू लागला होता.
2/5

खरंतर अजय आणि माधुरीची भेट एका मॅगझिनच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या भेटीतच दोघेही चांगले मित्र बनले. त्यानंतर दोघांमधील भेटीगाठी वाढू लागल्या. अनेकवेळा दोघे एकत्र स्पॉट होऊ लागले.
Published at : 25 May 2023 06:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























