एक्स्प्लोर
Kareena Kapoor : बेबो म्हणू की लाल मिरची? करीनाचा सुपरहॉट लूक पाहिलात का?
Kareena Kapoor : करीनाचे लाल रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
![Kareena Kapoor : करीनाचे लाल रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/facbc83b8d35198978c1d47ae91a0f061694337792098254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kareena Kapoor
1/10
![बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर सध्या तिच्या नव्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/e2f903500be72b3cbae8386f786e2a6f84112.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर सध्या तिच्या नव्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे. (Image Source - Manav Manglani)
2/10
![करीना कपूरचे सुपरहॉट लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/1c9ad8d0a4979498116786f499d7b74a486d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना कपूरचे सुपरहॉट लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)
3/10
![करीनाचा लाल रंगाचा ड्रेल पाहून बेबो म्हणू की लाल मिरची असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/651f07411fb99b464a9b2a359b69e16469305.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाचा लाल रंगाचा ड्रेल पाहून बेबो म्हणू की लाल मिरची असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (Image Source - Manav Manglani)
4/10
![लाल रंगाचा ड्रेस पाहून नेटकरी करीनाला काकूबाई म्हणत आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/0e82682059b4ad4c994dfcfe54e07cdfff0ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल रंगाचा ड्रेस पाहून नेटकरी करीनाला काकूबाई म्हणत आहे. (Image Source - Manav Manglani)
5/10
![करीनाचे लाल रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/00dc85da84fe1581fb634365b4b7b8d2c27e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाचे लाल रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source - Manav Manglani)
6/10
![करीनाचा ड्रेस नेटकऱ्यांना आवडला नसला तरी ते तिच्या कानातल्यांचं मात्र कौतुक करत आहेत. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/3257db5137ca72dbe2086584d518e8bd1b274.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाचा ड्रेस नेटकऱ्यांना आवडला नसला तरी ते तिच्या कानातल्यांचं मात्र कौतुक करत आहेत. (Image Source - Manav Manglani)
7/10
![करीनाचे फोटो व्हायरल होत असून त्यात ती खूपच आनंदी दिसत आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/e28177e3e5ce19d0b95dcf13fb8413066a36c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाचे फोटो व्हायरल होत असून त्यात ती खूपच आनंदी दिसत आहे. (Image Source - Manav Manglani)
8/10
![करीना कपूरचा हा नवा लूक चाहत्यांना वेड लावणारा आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/11e8c2deabd12cf33aaa813d49147f72a2474.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना कपूरचा हा नवा लूक चाहत्यांना वेड लावणारा आहे. (Image Source - Manav Manglani)
9/10
![करीनाच्या या व्हायरल फोटोंवर चाहते कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/b8519ed45a42990290475b73810f9c8718c02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाच्या या व्हायरल फोटोंवर चाहते कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Image Source - Manav Manglani)
10/10
![करीनाचा 'जाने जान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Image Source - Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/dddf9accdfcb907d0b0dc2e16c99c15e7fc9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाचा 'जाने जान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Image Source - Manav Manglani)
Published at : 10 Sep 2023 02:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)