एक्स्प्लोर
PHOTO : सलमान खानच्या कौतुकाने भारावून गेली कंगना रनौत, म्हणाली...
Kangana Ranaut
1/6

बॉलिवूड स्टार्स तिची स्तुती करायला घाबरतात, असे एकदा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली (Kangana Ranaut) होती. कंगनाचं कौतुक म्हटलं की, तशी बॉलिवूड इंडस्ट्री मागेच असते.
2/6

पण, आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याने कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या (Dhaakad Trailer) ट्रेलरचे कौतुक केले आहे. सलमान खानने कंगना रनौतच्या 'धाकड' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर शेअर केला असून, कंगनाला टॅग करत 'धाकड'च्या टीमचे अभिनंदन केले आहे.
Published at : 13 May 2022 09:33 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























