एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kajal Aggarwal Buys New Home : अभिनेत्री काजल अग्रवालने घेतलं नवीन घर; गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल
Kajal Aggarwal-Gautam Kitchlu Buys New Home : अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलूने नवीन घर घेतलं आहे.
![Kajal Aggarwal-Gautam Kitchlu Buys New Home : अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलूने नवीन घर घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/448c7bdac90c871f988f7f4e092a6dad1698546759134254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kajal Aggarwal-Gautam Kitchlu Buys New Home
1/10
![अभिनेत्री काजल अग्रवालने नवीन घर घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/04e18c8b5db447d93e0535f1373fe310f709b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री काजल अग्रवालने नवीन घर घेतलं आहे.
2/10
![काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलूने नवीन घर घेतल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/58aa28e2f611432b4a014cc77ab248892d96d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलूने नवीन घर घेतल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
3/10
![काजलच्या गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/f43bacd260342883f7d7cbd0ace5ed0828f22.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजलच्या गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10
![काजलने नवीन घर घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/f78511f920bc39a314e9df2c09b04defa5b8f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजलने नवीन घर घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.
5/10
![कुटुंबियांच्या उपस्थितीत काजल आणि गौतमने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/6dccc8f6cfd4a61f5054beae491e3d426f325.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुटुंबियांच्या उपस्थितीत काजल आणि गौतमने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
6/10
![गृहप्रवेशादरम्यान काजलने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/04e18c8b5db447d93e0535f1373fe3104e32e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गृहप्रवेशादरम्यान काजलने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
7/10
![काजल आणि गौतमचं नवं घर खूप खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/58aa28e2f611432b4a014cc77ab24889a6fe1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजल आणि गौतमचं नवं घर खूप खास आहे.
8/10
![काजल आणि गौतमचा मोठा चाहतावर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/54539c5de8107db39c350a21a58ca9ef6e087.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजल आणि गौतमचा मोठा चाहतावर्ग आहे.
9/10
![काजल अग्रवाल आणि गौतमच्या गृहप्रवेशादरम्यानच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/f43bacd260342883f7d7cbd0ace5ed085d7f0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजल अग्रवाल आणि गौतमच्या गृहप्रवेशादरम्यानच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
10/10
![गृहप्रवेशादरम्यान काजल अग्रवाल खूपच आनंदी दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/6dccc8f6cfd4a61f5054beae491e3d42d29b2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गृहप्रवेशादरम्यान काजल अग्रवाल खूपच आनंदी दिसत आहे.
Published at : 29 Oct 2023 08:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion