एक्स्प्लोर
PHOTO : लाल साडीत दिलखेच अदा; जान्हवीच्या लूकवर सारेच फिदा
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. आपल्या क्लासी आणि हटके अदांसाठी जान्हवी ओळखली जाते.
Janhvi Kapoor Shares Latest Photo
1/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.
2/9

आपल्या क्लासी आणि हटके अदांसाठी जान्हवी ओळखली जाते.
3/9

जान्हवी नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
4/9

सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळतंय
5/9

लाल रंगाच्या साडीत जान्हवीचं सौंदर्या आणखी खुलून दिसतंय
6/9

जान्हवीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय
7/9

जान्हवीचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय
8/9

जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट 'मिली'मुळे चर्चेत आहे.
9/9

'मिली' 4 नोव्हेंबर 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. (PHOTO : @janhvikapoor/Instagram)
Published at : 16 Oct 2022 08:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























