एक्स्प्लोर
In Pics: Priyanka Chopra ने विदेशात Nick Jonas सोबत साजरा केला यंदाचा दिवाळी सण

(Photo:@priyankachopra/IG)
1/7

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ने विदेशात निक जोनास (Nick Jonas) सोबत दिवाळी सण साजरा केला आहे. त्यादरम्यानचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo:@priyankachopra/IG)
2/7

प्रियंका आणि निक जोनाससाठी यंदाची दीपावली खास आहे. त्यांनी त्यांच्या नव्या घरी दिवाळीचा सण साजरा केला आहे. (Photo:@priyankachopra/IG)
3/7

निक आणि प्रियंकाने नवे घर विकत घेतले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी नक्कीच खास आहे.(Photo:@priyankachopra/IG)
4/7

निक आणि प्रियंकाने घरात आकर्षक रोषणाई करत फुलांनी घर सजवले होते. (Photo:@priyankachopra/IG)
5/7

प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोंद्वारे ती अजूनही भारतीय संस्कार विसरलेली नाही असं स्पष्ट होतं. (Photo:@priyankachopra/IG)
6/7

प्रियंकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. (Photo:@priyankachopra/IG)
7/7

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केलेल्या प्रियंकाने यंदाची दिवाळी निक आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरी केली.(Photo:@priyankachopra/IG)
Published at : 06 Nov 2021 06:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
